जवाहर नवोदयच्या कारभारावर पालकांचा संताप; नवोदयला आश्रमशाळा करणाऱ्या प्राचार्यांच्या बदलीची मागणी
खासदार प्रशांत पडोळे यांच्या भेटीत पालकांनी दिले निवेदन; विद्यार्थ्यांनी मांडल्या व्यथा; सुविधांच्या अभावाचे गाऱ्हाणे दै.लोकजन वृत्तसेवा गोंदिया :- दर्जादार शिक्षण, शिस्त आणि निवासी शिक्षणपद्धतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयातील कथित … Read More









