पगारिया ग्रुप ऐकेना; प्रशासन कार्यवाही करेना

रस्त्याच्या कडेला मुरुम ऐवजी माती; चौकशीची मागणी सिहोरा ते गोबरवाही सिमेंट रस्ता प्रकरण दैनिक लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- पगारिया ग्रुप ऐकेना, प्रशासन कार्यवाही करेना दोष कुणाचा प्रशासनातील अधिकारी यांचा तर … Read More

साकोलीत येथे हनुमान मंदिरात मूर्तींची तोडफोड

दैनिक लोकजन वृत्तसेवा साकोली :- साकोली शहरातील बस स्टॉप समोर असलेल्या हनुमान मंदिरात अज्ञात समाजकंटकांनी घुसून गणपती आणि शंकराच्या मूर्तीची विटंबना केल्याची धक्कादायक घटना रात्री घडली आहे. अज्ञात व्यक्तीने मंदिरातील … Read More

जीवे मारण्याचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नराधम आरोपीला अटक, लाखनी तालुक्यातील घटना दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी:- येथील तालुक्यातील एका गावच्या १६ वर्षीय अल्पवयीन पीडिता हिच्या तक्रारीवरून लाखनी पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. … Read More

अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी जेसीबी सह २ ट्रॅक्टर ताब्यात

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा:- जांबकांद्री वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या रोहा येथील वनविभागाच्या जमिनीत सुरू असलेल्या मुरुमाच्या अवैध उत्खननाचा प्रकार वनविभागाच्या धडक कारवाईत उघडकीस आला आहे. ९ जून रोजी रात्री ११ … Read More

विहिरीच्या काठावर थरार! बोलेरो पिकअप अर्धी विहिरीत, अर्धी बाहेर लटकली

 दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- काही क्षणांचा विलंब झाला असता तर मोठी जीवितहानी झाली असती. चौंडेश्वरी मंदिराच्या मागील भागात एका बोलेरो पिकअप गाडीचे संतुलन बिघडल्याने ती थेट नाल्याच्या काठावरील विहिरीच्या … Read More

“कवडीमोल’ केसांचे झाले “ब्लॅक गोल्ड’

राहुल डोंगरे तुमसर (दै. लोकजन):सध्याच्या काळात टाकाऊ समजल्या जाणाऱ्या मानवी केसांनी अर्थकारणात एक नवी क्रांती घडवून आणली आहे. कचरा म्हणून फेकून दिले जाणारे केस आता “ब्लॅक गोल्ड’ (काळे सोने) म्हणून … Read More

अल्पवयीन मुलीचा आक्षेपार्ह व्हिडिओ काढून केला व्हायरल

✻ गोबरवाही पोलिसांनी केली ५ आरोपींना अटक ✻ आरोपींत २ अल्पवयीन मुलांचाही समावेश दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर:- नातेसंबंध आणि माणुसकीला काळिमा फासणारी, तसेच ऐकणाऱ्याच्या अंगावर काटा आणणारी एक अत्यंत धक्कादायक … Read More

देव्हाडी येथील सात दुकाने फोडणाऱ्या आरोपींना २४ तासांत अटक

✻ मुद्देमाल हस्तगत ✻ नवनियुक्त पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांच्या नेतृत्वाखाली पहिल्याच मोठ्या प्रकरणाचा छडा दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तुमसर रोड देव्हाडी रेल्वे स्थानकाजवळील सात दुकानांचे शटर फोडून चोरी … Read More

साकोली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राजेश बैस यांची फेरनियुक्ती

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- साकोली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राजेशसिंह बैस यांची अध्यक्षपदी पुन्हा फेर नियुक्ती करण्यात आली. साकोली तालुका पत्रकार संघाच्या नुकत्याच पार पडलेल्या कार्यकारिणी सभेमध्ये तालुका पत्रकार … Read More

करडी पोलीस स्टेशनची अवैध रेती वाहतुकीविरुद्ध धडक कारवाई

✻ तीन ट्रॅक्टर जप्त, चार आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल ✻ २१ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त दैनिक लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- मोहाडी तालुक्यातील करडी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध रेती वाहतुकीविरुद्ध … Read More