केक-भेटवस्तू नको, तर शेतकरी कुटुंबांसाठी निधी द्या!

जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांचे आवाहन बँकेत आत्महत्याग्रस्त शेतकरी सहाय्यता निधी पेटी दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- वाढदिवसानिमित्त केक, पुष्पगुच्छ आणि महागड्या भेटवस्तू देण्याची परंपरा बाजूला सारत, राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read More

अखेर धान खरेदीला हिरवा कंदील

शेतकऱ्यांना दिलासा; साधारण धान्याला २,४४९ रुपये हमीभाव दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी अखेर दिलासादायक बातमी आहे. खरीद पणन हंगाम २०२५-२६ मध्ये शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीचा … Read More

श्री गोपाल बुरडे ग्रामपंचायत अधिकारी यांना गुरुकुंज आश्रम तर्फे ‘ग्रामगीताचार्य’ पदवी बहाल

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- अखिल भारतीय गुरुदेव सेवा आश्रम गुरुकुंज तालुका तिवसा जिल्हा अमरावती येथील जीवन विकास परीक्षा केंद्र वतीने दरवर्षी ‘ग्रामगीताचार्य’ ही परीक्षा घेण्यात येत असते. या परीक्षेसाठी प्रवीण, … Read More

१३ वर्षीय सूर्यांशू बारसेने १ तास ३५ मिनिटांत पार केले वैनगंगा नदीचे अंतर

भंडाराच्या जलतरणपटूची चमकदार कामगिरी दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी असामान्य जिद्द आणि चिकाटीच्या জোरावर महर्षी विद्या मंदिरचा विद्यार्थी सूर्यांशू सुभाष बारसे याने वैनगंगा नदीत जलतरणाचा … Read More

विकास कामांना ब्रेक, शेतकरी ते बांधकाम मजूर संकटात

काशिनाथ ढोमणे भंडारा :- यंदा मान्सूनने हात आखडta घेतल्याने भंडारा जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. भंडारा, पवनी, लाखांदूर, तुमसर, मोहाडी हे पाच तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले असून राज्य सरकारच्या … Read More

शिंदे सरकारने घेतलेला निर्णय फडणवीस सरकारकडून रद्द

आ. नाना पाटोले, खा. डॉ. प्रशांत पडोळे यांच्या नेतृत्वात शासन निर्णयाची होली ग्राम रोजगार सेवक संताप दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील … Read More

आंघोळ करून परतताना वैनगंगा नदीत बोट उलटली

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- करचखेडा येथील वैनगंगा नदीच्या बेटावर आंघोळीसाठी गेलेल्या सात युवकांची बोट मध्यभागी उलटल्याने दोन जण बुडाले. ही घटना दि. ७ जून रोजी सायंकाळी घडली. यापैकी कृष्णा … Read More

ठेकेदाराच्या जाचक अटीमुळे बीटीबीचा वाद पुन्हा रस्त्यावर

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा शहरातील वादग्रस्त बि. टी. बी. चा वाद ठेकेदाराच्या जाचक कर वसुली प्रकरणामुळे आज दि. १३ जानेवारी रोजी सकाळी उफाळून आला. शेतकऱ्यांकडून बेकायदेशिर प्रति बोरा … Read More