दहावीच्या परीक्षेत मुलीच पुन्हा सरस गोंदिया जिल्ह्याचानिकाल ९२.०४ टक्के
गोंदिया:- मंगळवार १३ मे २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल मंगळवार १३ मे रोजी दुपारी १ वाजता मंडळाच्या संकेत स्थळावर … Read More