विद्यार्थ्यांच्या तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- लोकशाही हक्कांचे संरक्षण, सोनम वांगचुक यांच्या जनहिताच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घेणे तसेच शिक्षण व्यवस्थेत नैतिक उत्तरदायित्व करण्याविषयी सरकारने लक्ष द्यावे यासाठी उपोषण सुरू आहे. आज … Read More

नीट युजी पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ एआयएसएफ भंडारा च्या वतीने कँडल मार्च

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- नीट युजी पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ आणि परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता व जबाबदारीची मागणी तसेच शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीला घेऊन ऑल इंडिया स्टुडंट्स … Read More

सोनम वांगचुक आणि अभिजित दीपके यांच्या समर्थनार्थ गोंदियात एल्गार

दै.लोकजन वृत्तसेवा गोंदिया:- शिक्षणव्यवस्थेतील पारदर्शकता, विद्यार्थ्यांच्या भविष्याची सुरक्षितता आणि लोकशाही मार्गाने संवादाची अपेक्षा या मुद्यांवर गोंदियात सोमवार २० जुलै रोजी तीव्र आंदोलन छेडण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात शिक्षण बचाव … Read More

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरवरील हल्ल्याचा निषेध

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- डोंबिवली येथील शास्त्रीनगर महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांवर झालेल्या हिंसक हल्ल्याच्या घटनेचा नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (एन.आय.एम.ए.) च्या भंडारा जिल्हा शाखेने तीव्र निषेध केला आहे. या प्रकरणी … Read More

मोहाडी नगरपंचायतीकडून २३ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

तृप्ती हातेल ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या नागपूर विभागीय दहावी-बारावी प्रमाणपत्र परीक्षेत उल्लेखनीय यश … Read More

भंडारा येथे दोन दिवसीय थिएटर कार्यशाळेचे उद्घाटन थाटात

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा : आजच्या तरुण पिढीमध्ये संगीत, नृत्य, नाट्य, चित्रपट निर्मिती तसेच यूट्यूब व डिजिटल माध्यमांबाबत विशेष आकर्षण निर्माण होत आहे. आधुनिक युगात मनोरंजन क्षेत्रातून रोजगाराच्या विविध संधी … Read More

पाणी मागण्याच्या बहाण्याने ट्रकचालकावर हल्ला; ३० टनांहून अधिक तांदळासह ट्रक लंपास

रावणवाडी हद्दीतील धक्कादायक घटना; चालकाला बांधून चौघांचा पलायन, सीसीटीव्हीच्या आधारे तपास वेगात दै. लोकजन वृत्तसेवा गोंदिया: राष्ट्रीय महामार्गावर मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणणारी धक्कादायक घटना रावणवाडी पोलीस … Read More

मध्यान्ह भोजन योजनेतील अन्नाची गुणवत्ता चांगली ठेवा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- शालेय पोषण आहार योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे भोजन दिले जाते. शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशानुसार सर्व शाळांमध्ये मध्यान्ह आहार देण्याची व्यवस्था केली जाते. मात्र या … Read More

तीन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांना मेघगर्जना आणि विजांसह पावसाचा इशारा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या पुढील पाच दिवसांच्या हवामान अंदाजानुसार राज्यातील विविध भागांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त … Read More

गणेशनगर ते छोटा गोंदिया… अस्वलाच्या वावराने शहरात खळबळ; वन विभागाच्यासंयमी बचावमोहीमेला अखेर यश

दै.लोकजन वृत्तसेवा गोंदिया :- शहराच्या उपनगरात वन्यजीवांच्या वाढत्या वावराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गणेशनगरलगतच्या गौरीनगर परिसरात मध्यरात्री दिसलेल्या अस्वलामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दाट झाडी, मुसळधार पाऊस … Read More