कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

ईडीच्या मुंबई कार्यांलयात लागलेल्या आगीमुळे चौथ्या मजल्यावरील कार्यांलयाचं मोठे नुकसान झालं असं सांगण्यात येत आले.

नागपूर:माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पॅनलने काटोल खरेदी विक्री निवडणुकीत भाजपाचा घुव्वा उडवून एकहाती विजय मिळवला आहे.

भरधाव ट्रॅव्हल्सच्या चालकाचे भिवापूरजवळील मानोरा फाट्याजवळ नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रॅव्हल्स राष्ट्रीय महामार्गालगत खोदलेल्या २५ फूट नाल्यात कोसळली.३२ प्रवासी जखमी

अकोला:पोलीस अधिकाऱ्याची भाजप आमदारालाच शिवीगाळ, नेत्यानं मुख्यमंत्री फडणवीसांना पाठवली ऑडिओ क्लिप

२६/११ चा मास्टरमाइड राणाला दिल्लीत मुंबईत आणलं जाईल आणि फासावर चढवलं जाईल. ही कामगारी आपल्या प्रधानमंत्र्यांची आणि गृहमंत्र्यांची आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

वक्फवर नियंत्रण गरजेचे होते, प्रकाश आंबेडकरांनी राऊतांसह उद्धव ठाकरेंनाही फटकारलं, म्हणाले, नव्याने मुस्लीम झाल्याने ते आदाब आदाब करतात.

कोल्हापूर:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हटल्यामुळे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराविरोधात शिवसेना (शिंदे) रस्त्यावर उतरली आहे.

शिवसेना ठाकरे गट दोन दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवृत्तीसंबंधी चर्चा करत आहे. मोदींच्या निवृत्तीनंतर त्यांचा वारसदार कोण, याचीही चर्चा होत आहे.