कर्ज आणि वीजबिल माफीमुळे बळीराजा आर्थिक संकटातून बाहेर

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आ. संजय भेंडे यांची पत्रकार परिषदेत माहिती दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ देणारी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी … Read More

श्वेता पोटुडे यांनी स्वीकारला माहिती अधिकारी पदाचा कार्यभार

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालया अंतर्गत श्वेता पोटुडे यांनी मंगळवारी भंडारा जिल्हा माहिती कार्यालयात माहिती अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. यावेळी भंडारा जिल्हा माहिती अधिकारी … Read More

कवडसी व पेट्रोलपंप ठाणा येथे ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने मंडल यात्रेचे स्वागत

दैनिक लोकजन वृत्तसेवा भंडारा :- ओबीसी समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात हक्क आणि प्रतिनिधित्व मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना करणे आवश्यक असल्याची भूमिका विविध ओबीसी संघटनांनी घेतली आहे. याच मागणीला बळ देण्यासाठी आज … Read More

ओबीसी संघर्ष समितीने भंडारातून फुंकले ‘मंडल यात्रे’चे रणशिंग

विदर्भातील ११ जिल्ह्यांत ओबीसी जनगणनेसाठी करणार जनजागृती दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा : ओबीसींची जातिनिहाय जनगणना तातडीने करण्यात यावी तसेच ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी समाजाच्या घटनात्मक हक्कांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या … Read More

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तीन ग्रामीण तीर्थक्षेत्रांना मान्यता

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्हा नियोजन समितीच्या आज झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील तीन धार्मिक स्थळांना ‘क’ वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्र दर्जा देण्यास मान्यता देण्यात आली. यात साई मिशन श्री संत मणीराम … Read More

भंडारातून ३ ऑगस्टला फुंकले जाणार ‘मंडल यात्रे’चे रणशिंग

पत्रकार परिषद : विदर्भातील ११ जिल्ह्यांत ओबीसी जनगणनेसाठी होणार जनजागृती भंडारा : जातीनिहाय जनगणना तातडीने करण्यात यावी, तसेच ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी समाजाच्या घटनात्मक हक्कांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या प्रमुख … Read More

लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारणार – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

महारेजस्व समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; चार हजारांहून अधिक लाभांचे वाटप दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- छत्रपती शिवाजी महाराज महारेजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या दारातच विविध शासकीय सेवा आणि योजनांचा … Read More

वैनगंगा जलपर्यटन प्रकल्पातील अडथळे दूर, कामांना पुन्हा वेग

जानेवारीपासून पर्यटकांसाठी सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- वैनगंगा नदीवरील बहुप्रतिक्षित जलपर्यटन प्रकल्पाच्या कामात आलेला अडथळा दूर झाला असून आता या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामांना पुन्हा गती मिळाली … Read More

जिल्हा नियोजन समितीची बैठक रविवारी; पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा जिल्हा दौरा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- राज्यमंत्री (गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म) तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर हे रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी भंडारा जिल्ह्याच्या … Read More

अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांची विविध कार्यालयांची पाहणी

नागरिकांशी साधला संवाद, तुमसर येथे वृक्षारोपण दैनिक लोकजन वृत्तसेवा भंडारा :- महाराष्ट्र शासनाचे अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी शुक्रवारी भंडारा जिल्ह्याचा दौरा करून महसूल विभागाच्या विविध कार्यालयांना भेटी … Read More