भंडारा जिल्ह्यात जूनमध्ये विजांच्या तडाख्याने ४ जणांचा मृत्यू; २१ पशूंचाही समावेश

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जून २०२६ या महिन्यात अवकाळी पाऊस, गारपीट व वीज पडून घडलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे भंडारा जिल्ह्यात मोठी जीवित व पशुहानी झाली आहे. जिल्हा प्रशासनाने जाहिर केलेल्या … Read More

तुमसरमध्ये गांजा सेवन करताना नागपूरचे दोन तरुण ताब्यात

१.४० लाखांचा मुद्देमाल जप्त दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- रेल्वे लाईन परिसरात उघड्यावर गांजाचे सेवन करणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील दोन तरुणांवर तुमसर पोलिसांनी एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलीस स्टेशन तुमसर … Read More

भंडारा पोलिसांचे ‘ऑल आऊट ऑपरेशन’

  दोन तासांत ४४८ कारवाया, ३७८ गुन्हेगारांची तपासणी दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व कोणतीही अघटित घटना घडू नये यासाठी भंडारा पोलिस दलाने दि. २७ … Read More

जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र काम करू – जिल्हाधिकारी सावनकुमार

जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाचा उपक्रम जिल्ह्यातील डिजिटल क्रिएटरसोबत जिल्हाधिकाऱ्यांचा संवाद दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडिया व विविध डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर माहिती नागरिकांपर्यंत पोहोचत … Read More

३३ केव्ही विद्युत तारेखाली अनधिकृत बांधकामावर नगरपरिषदेचा हातोडा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- शहरातील नझुल भागात ३३ केव्ही उच्चदाब विद्युत वाहिनीखाली सुरू असलेल्या धोकादायक व अनधिकृत बांधकामावर भंडारा नगर परिषदेने कारवाईचा बडगा उगारला आहे. मंजूर नकाशाचे उल्लंघन करून … Read More

भंडारा नगर परिषदेची ट्युशन क्लासेस व व्यावसायिक इमारतींवर धडक कारवाई

अग्निशमन यंत्रणा तपासली, संबंधितांना नोटीस पाठविले दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- नगर परिषद भंडारा क्षेत्रात विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा असलेल्या ठिकाणी मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी अनपेक्षितपणे भेट देऊन व्यावसायिक इमारती … Read More

मातोश्री पांदन रस्ता खडीकरण कामात भ्रष्टाचार

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- मोहाडी तालुक्यातील एकलारा (रीठी) येथे सुरू असलेल्या मातोश्री पांदन रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. याकडे जिल्हा परिषदेच्या … Read More

जबरी चोरी प्रकरणातील तीन आरोपी ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- खात रोड परिसरात जुन्या वादातून चार जणांना मारहाण करून सोन्याचा गोफ जबरीने हिसकावून नेल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तीन सराईत गुन्हेगारांना … Read More

भंडाऱ्यात धान भरडाईचा महाघोटाळा?

४० मिलर्सकडून कागदोपत्री मिलींग मिलर्सकडून शासनाला रुपयांचा चुना ‘मिलींग जास्त, विद्युत बिल कमी’ दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्ह्यात शासकीय धान खरेदी योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. … Read More

लाल बावटा शेतमजूर युनियन तर्फे मनरेगा, घरकुल, पट्टे, निराधार इत्यादीसाठी धरणे आंदोलन

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन – कॉम्रेड हिवराज उके यांची माहिती दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- मनरेगा बचाव, बीव्हीजी ग्रामजी हटाव, निराधार, घरकुल, पट्टे इत्यादीसाठी लालबावटा शेतमजूर युनियन तर्फे कॉ. हिवराज उके व कॉ. … Read More