राज्याच्या अर्थसंकल्पावर संमिश्र प्रतिक्रिया

शेतकऱ्यांना दिलेला शब्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाळला-पालकमंत्री पंकज भोयर मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला गतीमान करण्यासोबतच सर्वसामान्यांच्या हिताचे बजेट सादर केले आहे. राज्याच्या या बजेटमुळे राज्य आणखी … Read More

रामकाल पथ विकास प्रकल्प ते ओझर विमानतळाचा विस्तार, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांना अर्थसंकल्पातून काय मिळालं? जाणून घ्या

मुंबई:- राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना ६ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सादर होणारा हा पहिलाच अर्थसंकल्प असल्याने … Read More

समृद्धी महामार्गासाठी शेती संपादनाबाबत खा. डॉ. प्रशांत पडोळे यांनी घेतली आढावा बैठक

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गासाठी सुरू असलेल्या शेती संपादन प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या विविध समस्या व मागण्यांचा आढावा घेण्यासाठी खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी … Read More

भंडारा शहरालगतचे १३ गावे मिळून दुसरी नगरपरिषद होणार का?

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा तालुक्यातील खोकरला, गणेशपूर व इतर १३ गावे मिळून नवीन नगरपरिषद निर्माण करण्याबाबत शासनाला प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याने संबंधित ग्रामपंचायत बाबत जि. प. उपमुख्य … Read More

बावनथडी धरणाच्या काठावर २० वर्षांचा वनवास

राहुल डोंगरे तुमसर (दै. लोकजन) :- तुमसर तालुक्याच्या शेवटच्या टोकावर उभे असलेले बावनथडी (राजीव सागर) धरण विकासाचे प्रतीक मानले जाते. परंतु या विकासाच्या चमकदार कहाणीच्या मागे काही कुटुंबांचे आयुष्य आजही … Read More

शिवसेना नगरसेवक भाजपला बदनाम करतात

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- आ. नरेंद्र भोंडेकर यांनी मंजूर केलेले काम भंडारा नगर परिषदमधील सत्तारुढ भाजपने बंद पाडले. विरोधकांच्या प्रभागात कामे दिली नाही. भाजप विकास विरोधी कामे करीत आहेत, … Read More

वाढदिवसाच्या तीन दिवसांआधीच तरुणाचा मृत्यू

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर ः- धुलीवंदनाच्या दिवशी, ३ मार्च रोजी दुपारच्या सुमारास खापा-खरबी राष्ट्रीय महामार्गावर घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला. भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत प्रशांत पुरूषोत्तम … Read More

चोरीचा आरोप केल्याने १७ वर्षीय मुलीची विष प्राशन करून आत्महत्या

दै. लोकजन वृत्तसेवा लाखांदूर ः- चोरीचा आरोप केल्याने अल्पवयीन १७ वर्षीय मुलीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील चिचोली येथे घडली. दरम्यान नातेवाईकांनी पोलिसांवर दबावाचा आरोप केला आहे. … Read More

वन्यप्राणी बिबटचा बंदोबस्त करा, वनपरिक्षेत्र अधिकारी यांना निवेदन

दै. लोकजन वृत्तसेवा लाखांदूर ः- लाखांदूर येथील वॉर्ड क्र. ३ मध्ये वारंवार वन्यप्राणी बिबट येत असल्याने त्याचा बंदोबस्त करण्यात यावा या मागणीचे निवेदन वॉर्डातील नागरीकांनी वनपरिक्षेत्र अधिकारी लाखांदूर यांना दिले. … Read More

सिहोरा येथे तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनीचे थाटात उद्घाटन

दै.लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- महाराष्ट्र हायस्कूल सिहोराच्या पटांगणावर काल १ मार्च रोजी तालुकास्तरीय भव्य पशुपक्षी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनीत गाई, म्हशी, शेळया अशा अनेक प्रकारच्या १९२ पाळीव … Read More