Author: lokjan
नागपुरात “आरक्षण बचाव’ साठी लाखो ओबीसींचा महाएल्गार
दै. लोकजन वृत्तसेवा नागपूर /भंडाराः- २ स्प्टेंबर रोजी राज्य सरकारने काढलेल्या जीआरनंतर ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातून आत्महत्यांचे सत्र निर्माण झाली आहे. या आत्महत्या थांबविण्यासाठी सरकारने हा काळी … Read More
अवैधरित्या वाहतुकीसाठी बिना नंबर प्लेट ट्रॅक्टरचा महापूर
दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा ः- पोलीस स्टेशन सिहोराच्या हद्दीत व विविध रेती घाटावर अवैद्यरित्या रेतीची वाहतूक धडाक्यात सुरू आहे. यात बिना नंबर प्लेटचे ट्रॅक्टर भरधाव वेगाने रस्त्यावर धावत आहेत. यांच्यावर … Read More
खैरी वलमाझरी येथे समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत नियोजन आराखडा बैठक
दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- हरित व पर्यावरणपूरक आदर्श व स्मार्ट ग्रामपंचायत खैरी वलमाझरी येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजना तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत समृद्ध गाव नियोजन आराखडा … Read More
भंडारा नगरपरिषद प्रभाग क्र. १० — तकिया वार्डात पत्रकार शमशेर खान ‘चर्चेच्या केंद्रस्थानी’
सामाजिक कार्य, पत्रकारितेतील सक्रिय भूमिका आणि जनतेशी घट्ट नात्यावर उमेदवारीची चर्चा जोरात भंडारा – शहरातील आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात नवे चेहरे उदयास येत आहेत. त्यातच नागरिकांमध्ये लोकप्रिय, जनसेवेसाठी … Read More
युवा सेनेचे लोकसभा अध्यक्ष भाजपच्या वाटेवर?, शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसणार?
*न. प. निवडणुकीच्या तोंडावर महत्वाची घडामोड भंडारा: नगर परिषद निवडणुकांचे आरक्षण जाहीर होताच राजकीय उलथा पालथी चे चित्र दिसू लागले आहे. आ. नरेंद्र भोंडेकर यांचे घनिष्ठ समजले जाणारे शिवसेनेचे लोकसभा … Read More
नवीन शैक्षणिक धोरणावर राष्ट्रीय चर्चासत्र व अधिवेशन संपन्न
भंडारा: डाॅ. बाबासाहेब आंबेडकर टिचर्स ऑर्गनायझेशन द्वारा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर चर्चासत्र व जिल्हा अधिवेशनाचे आयोजन इंद्रलोक सभागृह भंडारा येथे करण्यात आले होते. या राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन माऊली महाविद्यालय … Read More
लॉयन्स क्लब ग्रीन सिटीच्या अध्यक्षपदी जॅकी रावलानी
भंडारा:-लायन्स क्लब ग्रीन सिटी भंडाराच्या अध्यक्षपदी जॅकी रावलानी यांची अविरोध निवड झाली. लॉयन्स क्लब ग्रीनसिटी भंडाऱ्याची कार्यकारणी गठीत करून त्यांच्या शपथ ग्रहण सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी शपथ … Read More
भंडारा जिल्ह्यातील ४ नगरपरिषदांचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर
दै.लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी व साकोली या चार नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत बुधवार, ८ ऑक्टोबर रोजी जाहीर झाली. यामध्ये प्रभागातील ५० टक्के जागा महिलांना … Read More









