भंडारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; साकोली तालुक्यातील खैरी/वलमाझरी ग्रामपंचायतचा देशात दुसरा क्रमांक*
*हवामान कृती विशेष पंचायत पुरस्कार काशिनाथ ढोमणे भंडारा :- भंडारा जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद व गौरवास्पद बातमी समोर आली आहे. केंद्र शासनाच्या पंचायती राज मंत्रालयामार्फत दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२६ … Read More









