खरडून गेलेल्या जमिनीला हेक्टरी ३.५० लाख; अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३१ हजार ६२८ कोटीचं पॅकेज जाहीर
मुंबई:- राज्यातील अतिवृ्ष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा लागली असून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे आजच शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा होणार असल्याची माहिती होती, दिवाळीपूर्वीच बळीराजाच्या खात्यावर … Read More









