मध्य प्रदेशातील छिंदवाडामधील पारसिया याठिकाणी १० मुलांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी अखेर मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी कफ सिरप लिहून देणारे डॉ. प्रवीण सोनी यांना अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *