सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाने नवीन खुलासा केला आहे. ७२ वर्षाच्या राकेश किशोर यांना आपल्या कृत्याबद्दल कुठलाही पश्चाताप नाहीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *