शिक्षकांची कमतरता असताना घड्याळी तासिका शिक्षक बंद करणे विद्यार्थीविरोधी
निर्णय तातडीचे रद्द करा – एआयएसएफचे जिल्हाधिकारी यांना निवेदन दे. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- जिल्ह्यातील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आधीच शिक्षकांची मोठी कमतरता असताना उपलब्ध असलेले घड्याळी तासिका तत्वावरील शिक्षक बंद … Read More









