खा. प्रफुल पटेल १५ व १६ ऑक्टोंबर ला भंडारा – गोंदिया जिल्ह्यात
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- मां शारदीय नवरात्रीच्या पावन पर्वावर खासदार प्रफुल पटेल १५ व १६ ऑक्टोबर ला भंडारा – गोंदिया जिल्ह्यात असून या दरम्यान विविध कार्यक्रम व मां भवानी दुर्गाजी व रास गरबा मंडळांना भेटी देणार आहेत।
दि. १५ ऑक्टोबर २०२६ गुरुवार ला दुपारी ३.३० वाजता श्री हनुमान देवस्थान चांदपूर – दर्शन, दुपारी ४.३० वाजता मोहाडी शहरातील मां चोंडेश्वरी माता मंदिर येथे दर्शन, सायंकाळी ६.३० वाजता भंडारा शहरातील विविध मां दुर्गा जी मंडळांना भेट व दर्शन – शीतला माता मंदिर, खांब तलाव रोड, बालमित्र दुर्गात्सव मंडळ, गांधी चौक, अन्नपूर्णा माता मंदिर, बडा बाजार, रात्री०८.३० वाजता लाखनी शहरातील समर्थ ग्राऊंड, (मुरमाडी) येथील श्रुष्टी फाऊंडेशन द्वारा आयोजित रास गरबा उत्सवाला भेट, रात्री ०८.४५ वाजता मां दुर्गा नवरात्री उत्सव, भव्य जगराता, लाखोरी रोड, लाखनी, रात्री ९.३० वाजता साकोली शहरातील विविध मां दुर्गा जी दर्शन व रास गरबा उत्सव मंडळांना भेट – श्री शिवदुर्गा मंदिर जुना पोलीस स्टेशनच्या मागे,
दिनांक १६ ऑक्टोबर २०२६ शुक्रवार सकाळी ११.०० ते १.०० वाजता पर्यंत निवास स्थान, बगीचा रामनगर येथे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता भेट, सायंकाळी ७.३० वाजता पासून गोंदिया शहरातील मां दुर्गा जी दर्शन व रास गरबा उत्सव मंडळांना भेट व दर्शन – दुर्गा उत्सव समिती, राजलक्ष्मी चौक, – श्री मां दुर्गा उत्सव समिती, गड्ढा टोली, – शारदा उत्सव समिती मनोहर चौक, – सार्वजनिक दुर्गा उत्सव समिती, गांधी प्रतिमा चौक, – श्री गुजराती नवरात्री उत्सव मंडळ, सुभाष स्कूल पटांगण – श्री मारवाडी युवक मंडळ, सर्कस ग्राऊंड – शिव मंडळ शंकर चौक, दुर्गा समिती, सिंधी कॉलनी – मां जगदंबा धाम, दुर्गा चौक – श्री टॉकीज चौक दुर्गा उत्सव समिती, श्री टॉकीज चौक, – मां गायत्री गरबा उत्सव समिती – नवयुवक गरबा उत्सव समिती, पोवार बोर्डिंग – ७५ वा श्री गुजराती समाज नवरात्री उत्सव मंडळ गुजराती स्कूल प्रांगण येथे उपस्थित राहणार आहेत। यावेळी खासदार राजेंद्र जैन व पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार असून यादरम्यान जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केले आहे।








