आंदोलन करण्यापूर्वीच घरातून अटक; ही लोकशाहीची हत्या
काँग्रेस जिल्हाध्यक्ष मुकुंद साखरेकर यांचा आरोप दै.लोकजन वृत्तसेवा भंडारा :- एस.आय.आर. प्रक्रियेदरम्यान मतदारांच्या नावांबाबत होत असलेल्या कथित फेरफारांच्या निषेधार्थ तसेच निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने … Read More









