देवरी तालुक्यात बिबट्याची दहशत… नागरिकांमध्ये भीती.. सालाई अब्दुलटोला- चिचगड मार्गावर दर्शन..

गोदिया: गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी तालुका नंतर आता देवरी तालुक्यातील सालाई अब्दुलटोला परिसरात बिबट्याचे मध्यरात्रीत सुमारास एका चारचाकी चालकाला दर्शन झाल्याने आणि त्यांनीच चालत्या चारचाकीतून काढलेली चित्रफिती तालुक्यात … Read More

तीन माओवाद्यांचे शस्त्रास्त्रासह गोंदिया पोलिसांसमक्ष आत्मसमर्पण, एरिया कमिटी कमांडरसह दोन एसीएमचा समावेश

गोंदिया: गोंदिया जिल्हा पोलिस दलास एका एरिया कमांडरसह दोन एसीएम माओवाद्यांनी स्वतःजवळील शस्त्रांसह शनिवार १३ डिसेंबर रोजी आत्मसमर्पण केले. रोशन उर्फे भराडिया वेडवा (३५, रा. मेंढरी जि. बिजापूर), सुभाष उर्फे … Read More

शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन, राजकारणातील स्वच्छ प्रतिमेचा अंतिम प्रवास

मुंबई:- भारतीय राजकारणातील सौम्य, अभ्यासू आणि संसदीय परंपरा जपणारे नेता म्हणून ओळखले जाणारे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झाले. मराठवाड्यातील चाकूर गावातून सुरू झालेला त्यांचा सामाजिक, राजकीय … Read More

निम्न चुलबंद प्रकल्पातून पाण्याची उचल करण्याची परवानगी द्या

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली ः- लवारी उमरी येथील चुलबंद नदी काठावरील शेतकऱ्यांना उन्हाळी पिकासाठी निम्न पुलबंद उपसा सिंचन योजनेच्या पाणीसाठ्यामधून पाण्याची उचल करण्यास परवानगी मिळावी या मागणीसाठी दि. ११ डिसेंबर … Read More

शिक्षकांनाच टीईटीची सक्ती का?

 दै. लोकजन वृत्तसेवा सिल्ली /अंबाडी :- दि.१२ डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर विमाशिने एकदिवासीय धरणे आंदोलन पुकारले. यावेळी प्राथमिक शिक्षकांनाच टीईटीची सक्तीची का? असा सरकारला सवाल करून राज्य सरकारच्या … Read More

माडगी भगवान नृसिंह पावनधामवर यात्रेचा शुभारंभ

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- मोहाडी-तुमसर तालुक्याच्या सिमेवर गोंदिया राज्यमार्गावरील वैनगंगेच्या पवित्र पात्रात वसलेल्या प्रभू नृसिंहांच्या पावनधाम तिर्थक्षेत्र माडगी येथे यात्रेला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात हे तिर्थक्षेत्र मीनी पंढरी व … Read More

“जलजीवन मिशन’ फसले; गोंदियात ७९% गावांना पाणी नाही, घरकुल योजनाही रखडल्या!

अर्जुनी -मोर.:- ११ डि सेंबर २०२५ रोजी अजर्ुनी-मोर. विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांनी विधानसभेच्या अधिवेशनात “जलजीवन मिशन’ आणि “नगर विकास’ विभागांतर्गत वनजमिनीच्या प्रश्नावरून राज्य सरकारला धारेवर धरले. ग्रामीण भागातील … Read More

नवी दिल्ली:लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक सुधारणा या विषयावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना त्यांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचे थेट नाव घेतले.

उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना “पांघरुनात घेतलास तू’ म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर

नागपूर:- शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने विधिमंडळा जाऊन शिवसेना आमदार व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर, पत्रकार परिषद घेत नागपूरच्या अधिवेशनातून विदर्भाला काय मिळालं? … Read More

१५ लाख अनामत रकमेची अट शिथिल न केल्यास धान खरेदी बंद !

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- शासनाचा कोणताही आदेश नसताना धान खरेदी केंद्रधारकांकडून आधी १० लाखांची अनामत आणि ५० लाख रुपयांची बँक गॅरंटी घेण्यात आली. आता पुन्हा १५ लाख रुपये अनामत … Read More