मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही हे कसं शोधायचं? चेक करा एका क्लिकवरती

मुंबई:- राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. उद्या (१५ जानेवारी) मतदान पार पडणार आहेत. तर १६ जानेवारीला निकाल लागणार आहे. निवडणुकांच्या वेळी मतदार हा अतिशय महत्त्वाचा घटक असतो. मतदारांनी दिलेल्या मतांवर नेते निवडून येतात. निवडणुका जाहीर झाल्या की मतदार यादी देखील जाहीर होते आणि ही मतदार यादी दरवेळी बदलत असते. काही वेळा अचानक बऱ्याच जणांची नावं मतदार यादीतून गायब होतात आणि हे बघून त्या मतदारांचा हिरमोड होतो. तर काही मतदारांची नावे वेगवेगळ्या प्रभागात जातात, त्यामुळे आताच आपण आपलं नाव मतदार यादीत आहे का? हे घरबसल्या सोप्या पद्धतीने तपासून पाहूया.

htts://electoralsearch.eci.gov.in/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *