तंबाखू मुक्त शाळा अभियान राबविण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची-जिल्हा शल्य चिकित्सक संदीप गजभिये
जिल्हा परिषद सभागृहात तंबाखूमুক্ত आरोग्य संपन्न कार्यशाळा दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा: तंबाखू मुक्त आरोग्य संपन्न शाळा कार्यक्रम हा राष्ट्रीय कार्यक्रम असून समाजसेवेचे कार्य आहे. मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होऊ नये … Read More









