जिवास्म शास्त्रज्ञ प्रा. दशरथ कापगते थायलँडला जाणार
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- चवथ्या आंतरराष्ट्रीय जिवास्मशास्त्रज्ञांच्या जागतिक परीषदेचे आयोजन थायलँड येथील महासराखाम विद्यापिठात २२ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत, त्यानंतर २७ ते २९ नोव्हेंबर मध्ये सातून येथील युनेस्को … Read More









