भंडाराच्या धूत बंधूंनी हिमालयात गाठले १३ हजार फूट उंचीवरील शिरगण तुंगू बेस समिट

दै. लोकजन वृत्तसेवा:भंडारा:- भंडारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी कामगिरी करत राघव धूत आणि हर्ष धूत या धूत बंधूंनी २७ मे २०२६ रोजी हिमालयातील सुमारे १३ हजार फूट उंचीवरील शिरगण … Read More

विदर्भ साहित्य संघाचा पदग्रहण सोहळा संपन्न

दै. लोकजन वृत्तसेवा,भंडारा:- विदर्भ साहित्य संघ शाखा भंडाराच्या वर्ष २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी निवड करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळा सार्वजनिक वाचनालय भंडाराच्या इंद्रज सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या … Read More

आंघोळ करून परतताना वैनगंगा नदीत बोट उलटली

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- करचखेडा येथील वैनगंगा नदीच्या बेटावर आंघोळीसाठी गेलेल्या सात युवकांची बोट मध्यभागी उलटल्याने दोन जण बुडाले. ही घटना दि. ७ जून रोजी सायंकाळी घडली. यापैकी कृष्णा … Read More

राष्ट्रवादीचे राजेंद्र जैन यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल, महायुतीचे नेते उपस्थित

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- महायुतीच्या पाठिंब्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राजेंद्र जैन यांनी राज्यसभ सदस्यपदासाठी विधान भवन, मुंबई येथे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष … Read More

धारगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या वीज समस्येवर जिल्हाधिकाऱ्यांकडे धडक

अखंडित वीजपुरवठा व लिफ्ट इरिगेशनसाठी मुकुंद साखरकर यांच्या नेतृत्वात निवेदन दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :— खुटसावरी, टेकेपार, पिंपळगाव, माटगी, राजेगाव तसेच धारगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील विविध गावांतील असंख्य शेतकरी बांधवांनी … Read More

जिल्हाधिकाऱ्यांसोबत ओबीसी पदाधिकाऱ्यांची बैठक निष्फळ

मागण्या मान्य होईपर्यंत जनगणनेवरील बहिष्कार कायम दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:— भंडारा जिल्ह्यात सुरू असलेल्या जनगणना मोहिमेला ओबीसी समाजाकडून अत्यंत कमी प्रतिसाद मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेली विशेष बैठक पूर्णपणे निष्फळ … Read More

एकाच रात्री तीन घरफोड्या होऊनही चोर मोकाट

पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह दैनिक लोकजन वृत्तसेवा भंडारा :- शहरात रात्रकालीन चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. २ जूनच्या रात्री व ३ जूनच्या पहाटे एकाच रात्री … Read More

भंडारा शहरात नियम धाब्यावर बसवून धार्मिक स्थळापासून ७५ मीटर अंतरात बिअर बार

जी. बी. रेस्टॉरंट ॲण्ड बारचा परवाना रद्द करण्याची मागणी दैनिक लोकजन वृत्तसेवा भंडारा :— शहरातील खामतलाव देशबंधू वार्ड येथील जी.बी. रेस्टॉरंट ॲण्ड बिअर बारचा परवाना तात्काळ रद्द करावा, अशी मागणी … Read More

गटशिक्षणाधिकारी राठोड व केंद्रप्रमुख राजश्री शिंदे यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

दैनिक लोकजन वृत्तसेवा भंडारा:- धारगाव केंद्राच्या केंद्रप्रमुख राजश्री शिंदे तथा पंचायत समिती भंडाराचे गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड यांच्या दुहेरी संगम सेवानिवृत्तीचा भव्य व भावपूर्ण सोहळा दि. ३० मे २०२६ रोजी जिल्हा … Read More

सायकल रॅलीत अ.भारतीय ग्राहक पंचायत तर्फे एमआरपी विषयक जनजागरण मोहीम

दैनिक लोकजन वृत्तसेवा भंडारा:- जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून दिनांक ७ जून २०२६ रोजी भंडारा सायकल असो. भंडारा तर्फे आयोजित १० की. मी. सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले होते. … Read More