साकोली पोलिसांनी हरविलेले १० मोबाईल केले परत
दै. लोकजन वृत्तसेवा साकोली ः- भंडारा जिल्हा पोलीस दलाने तंत्रज्ञानाचा वापर करत नागरिकांचे हरविलेले मोबाईल परत मिळवून देण्यात मोठे यश संपादन केले आहे. “सिईआयआर’ पोर्टलच्या साहाय्याने शोध घेण्यात आलेल्या विविध … Read More









