मुख्याध्यापक मुदलियार यांच्या नेतृत्वात जि. प. हायस्कूल पालोराची घोडदौड
दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- जिल्हा परिषद हायस्कूल, पालोरा या ग्रामीण भागातील शाळेने गेल्या दोन वर्षांत शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. दोन वर्षांपूर्वी मुख्याध्यापक म्हणून महेश मुदलियार रुजू झाल्यापासून … Read More









