Author: lokjan
अष्टविनायका पैकी एक श्री पंचमुखी गणेश भंडाऱ्याच्या पवनीमध्ये
दै. लोकजन वृत्तसेवा पवनी :- विदर्भातील अष्टविनायका पैकी एक विनायक विदर्भातील काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्हातील पवनी शहरात श्री पंचमुखी गणेश, श्री धुंडिराज गणेश व श्री सवोतोभद्र गणेश या … Read More
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा भंडारा दौरा
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- गृह,(ग्रामीण) गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म, राज्यमंत्री तथा पालकमंत्री भंडारा जिल्हा डॉ. पंकज भोयर हे २ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता मंत्री भोयर शासकीय … Read More
सिहोरा पोलिसांची मोठी कारवाई; विविध ठिकाणच्या हातभट्टीवर धाडी
दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- पोलीस स्टेशन सिहोराच्या हद्दीत विविध ठिकाणाच्या मोह फुल चालू भट्टीवर काल ३० ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशन सिहोराचे ठाणेदार विजय कसोधन यांनी आपल्या पोलीस पथकासह धाड … Read More
जिद्द चिकाटी मेहनत घेतली तर यश प्राप्त होतोच – आ. राजू कारेमोरे
दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- स्पर्धेत टीकायचे असेल तर युवकांन्ही जिद्द चिकाटी, मेहनत केल्याशिवाय यश प्राप्त करता येऊ शकणार नाहीं, असे स्पर्धेच्या उदघाट्न स्थानावरून आमदार राजूभाऊ कारेमोरे यांनी प्रतिपादन केले. … Read More
दारूबंदीसाठी तंटामुक्त समिती व ग्राम पंचायत चे निवेदन
दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- आपल्या ग्रामपंचायत हद्दीत दारू बंदीच्या निर्णय घेऊन खैरी वलमाझरीचे सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे यांनी एक आदर्श निर्माण करून आपल्या ग्राम पंचायत तीच्या व्यतिरिक्त आजूबाजूच्या ग्राम पंचायत … Read More
इटियाडोह धरणावर दुर्दैवी घटना:बिबट्याच्या हल्ल्यात ४ वर्षीय बालक गंभीर जखमी
गोंदिया:- अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पर्यटनस्थळ असलेले इटियाडोह धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर धरणाचा विसर्ग बघण्याकरिता पर्यटकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. अशातच शनिवारी ३० आँगस्ट रोजी सायकांळी ५.३० वाजेच्या सुमारास नातेवाईकांसह पर्यटनाकरिता … Read More
मोकळ्या मैदानात महिलेसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला निष्कासित करा
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- वैद्यकीय अधिकारी मोकळ्या मैदानात एका महिलेशी अत्यंत अश्लील व घृणास्पद कृत्य करतानाचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. यामुळे भंडारा जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाच्या अब्रुचे धिंडवडे वेशीवर … Read More









