कुडेगावात पुन्हा मुंगसाचा हल्ला, दोन महिला गंभीर

लाखांदूर : दोन महिन्यांपूर्वी गावात सलग घडलेल्या मुंगसाच्या हल्ल्यांची भीती अजूनही संपलेली नसतानाच पुन्हा एकदा मुंगसाने थैमान घातले आहे. शुक्रवार, २४ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास घरगुती कामकाज करत असताना मुंगसाने … Read More

कारधा टी-पॉइंटवर दुचाकी, कार अपघात; दोघे गंभीर

भंडारा : नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील कारधा टी-पॉइंट येथे शनिवारी सकाळी झालेल्या एका अपघातात दोन इसम गंभीर जखमी झाले. शनिवार, २५ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ८:१० मिनिटांच्या सुमारास हा अपघात झाला. … Read More

विभागीय नाट्योत्सवात नूतन कन्या शाळा प्रथम

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग, नागपूरच्या वतीने आयोजित विभागस्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव २०२५-२६ रमन विज्ञान केंद्र, नागपूर येथे आयोजित करण्यात आले. मुख्य विषयास अनुसरून यात नूतन … Read More

राजीव गांधी चौक अवैध पार्किंगच्या विळख्यात

भंडारा : शहराच्या मध्यवर्ती भागातील राजीव गांधी चौक अवैध पार्किंगमुळे वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या त्रासाचे केंद्र बनले आहे. दोन्ही बाजूंनी बेशिस्तपणे उभी केलेली वाहने, फूटपाथ अडवून थेट आडवी केलेली पार्किंग … Read More

दिवाळीनंतरही धान खरेदी केंद्रे सुरु न झाल्याने शेतकरी अडचणीत

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसरः- खरीप हंगामातील हलक्या धानाची कापणी आणि मळणीची कामे सध्या जोमात सुरू आहे. दिवाळीत या धानाची विक्री करून शेतकरी दिवाळी सण साजरा करतात व उधारउसनवारी फेडतात. मात्र, … Read More

४० ब्रास रेतीचा साठा जप्त : गुन्हा दाखल होणार का?

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- चुल्हाड येथील सहकारी राईस मिलच्या जागेत अंदाजे ४० ब्रास अवैध रेतीसाठा महसूल विभागाच्या कारवाईतून जप्त केल्याने सहकारी राईस मिल चुल्हाड येथील संचालकावर गुन्हा दाखल होण्याची … Read More

आमच्या पक्षात काय करावं हे ठरवणारे संजय राऊत कोण? बावकुळेंचा हल्लाबोल

मुंबईः- भाजपा बूथप्रमुखांचे एक लाख व्हाट्सअप ग्रुप पार्टीच्या वॉररुमसोबत जोडलेले आहेत. याबाबत ते सर्वजण अवगत आहेत. यामाध्यमातून सरकारच्या कल्याणकारी योजना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत आम्ही पोहोचवत असतो. पक्षामध्ये कार्यकर्त्यांसोबतचा संवाद याच … Read More

आत्महत्याग्रस्त कुटुंबातील लेकरांसाठी आगळावेगळा “दिवाळी उत्सव’

गोंदिया ः- दिवाळी म्हणजे आनंद, प्रकाश आणि गोडधोड करण्याचा सण ! परंतु समाजाच्या एका कोपऱ्यात असेही अनेक जीव आहेत ज्यांच्याकडे ना कुटुंबाची साथ, ना सणाची उब. अनाथ, दिव्यांग आणि आत्महत्याग्रस्त … Read More

धंगेकरांवर कारवाई करायची मग नवी मुंबईत काय? उदय सामंतांचा एकनाथ शिंदेंविरोधात रान उठवलेल्या गणेश नाईकांना अप्रत्यक्ष खोचक टोला!

मुंबईः- “रवींद्र धंगेकर यांच्या सोबत मी स्वतः बोलणार आहे. त्यांना भेटायला जाणार आहे. त्यांनी संयम बाळगला पाहिजे, तसा बाकीच्या नेत्यांनीही बाळगला पाहिजे.’ तसेच, “धंगेकर यांच्यावर कारवाई करायची असेल, तर मग … Read More

ग्रामीण भागात मंडईनिमित्त आले जत्रेेचे स्वरुप

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भाऊबिजेच्या दिवसापासून मंडईचा उत्सव सुरु झाला असून शहरातील नागरिक ग्रामीण भागाकडे वळू लागली आहे. याप्रसंगी लोककलांचे प्रदर्शन मंडईमध्ये होत असते. रुपेरी-चंदेरी दुनियेचा या लोककलांना चांगलाच … Read More