गोंदियात एनएसयूआयचे आंदोलन; शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी कठोर कारवाईची मागणी
नीट, टीईटी पेपरफुटीच्या सावटाविरुद्ध विद्यार्थ्यांचा एल्गार दै. लोकजन वृत्तसेवा गोंदिया: स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश प्रक्रियेवरील विश्वासाला तडा देणाऱ्या कथित नीट व टीईटी पेपरफुटी प्रकरणाचा निषेधार्थ गोंदिया शहरात शनिवारी एनएसयूआयच्या वतीने … Read More









