माजी खासदार सुनील मेढे यांनी केले मतदान
भंडारा :- नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज माजी खासदार सुनील मेंढे व सौ. शुभांगी मेंढे यांनी लाल बहादूर शास्त्री विद्यालय भंडारा येथे मतदानाचा हक्क बजावला. तसेच मतदान केंद्रावर (बूथ) भेट देऊन मतदान प्रक्रियेचा व व्यवस्थेचा आढावा घेतला.








