आमदार डॉ. परिणय फुके यांनी लाखनी येथे बजावला मतदानाचा हक्क

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- आमदार डॉ. परिणय फुके यांनी लाखनी येथील समर्थ विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

यावेळी घनश्याम पाटील खेडिकर, श्रावण कपगते, शेषराव वंजारी, बब्लू निंबेकर, सुधाकर हटवार, महेश आकरे, पद्माकर बावनकर, आल्हाद भांडारकर, श्रीकांत धुसारी, गिरीश बावनकुळे, अश्विन धरमशहरे, आदित्य बाते, राजेश बाते, वसंत कुंभारे, भूषण गिरेपुंजे, सचिन घातबंधे, खुमेश बोपाचे, मनीष वंजारी, किशोर वाघाये, धूमेश ढेंगे, कोमल दादा गाभाने, शिवराम गिरेपुंजे, डॉ. सुदाम सहारे, डॉ. शाम झिंगरे, म. वा. बोलणे, सारिका बसीशंकर, उमेश गायधनी, शुभम मेंढे, लोकेश लांजेवार, संदीप भांडारकर, सत्यवान वंजारी, ॲड. होमेश्वर रोकडे आणि दिनेश वंजारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *