गोंदिया: शास्त्री वॉर्डात अग्नीचा रौद्रावतार; बारदाना, प्लास्टिक व टाइल्सचे गोदाम ज्वाळांच्या विळख्यात
गोंदिया: शास्त्री वॉर्डात अग्नीचा रौद्रावतार; बारदाना, प्लास्टिक व टाइल्सचे गोदाम ज्वाळांच्या विळख्यातदै.लोकजन वृत्तसेवा गोंदिया :- शहरातील संजयनगर-गोविंदपूर परिसरातील शास्त्री वॉर्ड मंगळवारी सकाळी भीषण आगीच्या घटनेने हादरून गेला. सकाळी सुमारे ११ … Read More









