भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी २४ तास वीजपुरवठ्याची मागणी करिता प्रहारने दिले निवेदन; १ जुलैपासून तीव्र आंदोलनाचा इशारा
दैनिक लोकजन वृत्तसेवा तिरोडा: – भात उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ आठ तासांच्या वीजपुरवठ्यावर शेती करणे अशक्य होत असल्याचा दावा करत प्रहार जनशक्ती पक्षाने कृषीपंपांना २४ तास वीजपुरवठा … Read More









