सृष्टी फाऊंडेशन, लाखनी तर्फे लाखनी महोत्सव २०२६ उत्साहात संपन्न

फटाका शो आणि रावण दहनाने वेधले लक्ष दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी:- सृष्टी फाऊंडेशन, लाखनीच्या वतीने लाखनी महोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. या निमित्त लाखनी येथील समर्थ मैदानावर फटाका … Read More

हिट अँड रनमध्ये ज्येष्ठाचा मृत्यू

अज्ञात स्विफ्ट चालकाविरुद्ध गुन्हा दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- नॅशनल हायवे क्र. ५३ वर बेला येथे डिलक्स टायर दुकानसमोर झालेल्या हिट अँड रन अपघातात एका ६२ वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू झाला … Read More

तुमचे पैसे रस्त्यावर पडले सांगत ज्येष्ठाची ११ लाखांची फसवणूक

भंडारा पोलीस स्टेशन जवळील घटना दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- ‘काका, तुमचे पैसे रस्त्यावर पडले’ असे सांगून दुचाकीच्या डिकीत ठेवलेले १२ लाख रुपये लंपस केल्याची धक्कादायक घटना भरदिवसा भंडारा शहरात … Read More

ऊर्जित खेडकरची बॅडमिंटनमध्ये चमक; सलंग दुसऱ्यांदा प्रथम मानांकन

महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अलवर येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या तृतीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या ऊर्जित आशीष खेडकर याने बॅडमिंटनमध्ये उल्लेखनीय … Read More

खराशी येथील अन्न विषबाधा उद्रेक प्रकरणाची आरोग्य सभापती व जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

परिस्थितीचा आढावा घेत आरोग्य विभागाला आवश्यक उपाययोजनांच्या सूचना दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील खराशी व ग्रामीण रुग्णालय पालांदूर येथे अन्न विषबाधेचा उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज आरोग्य सभापती आनंद … Read More

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी निवडणुकीसाठी मतदान पथके रवाना

२१ हजार ३४९ मतदार बजावणार हक्क दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भंडारा जिल्ह्यात प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून गुरुवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया … Read More

दै. लोकजनच्या मुद्रणालयात शस्त्रपूजन उत्साहात

संस्थापक तथा मुख्य संपादक प्रा. एच. एच. पारधी सरांच्या हस्ते पूजा भंडारा :- विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या पावन पर्वाचे औचित्य साधून मराठी दैनिक लोकजनच्या प्रकाशन प्रिंटिंग प्रेसमध्ये पारंपरिक शस्त्रपूजन व यंत्रपूजन … Read More

गोसेखुर्द १०० टक्के भरले; दुष्काळात ‘समाधाना’ची साठवण

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- राज्यावर अल-निनोचे सावट आणि अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळची चाहूल असताना पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यातून दिलासादायक बातमी समोर आली आहे. भंडारा जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्प निर्मितीच्या तब्बल … Read More

भरधाव ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; कुडेगावच्या तरुणाचा मृत्यू

परसोडी/नागजवळील घटना; धडकेनंतर ट्रॅक्टरचालक पसार लाखांदूर : लाखांदूर-पवनी मार्गावर परसोडी/नागजवळ रविवारी सायंकाळच्या सुमारास भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कुडेगाव येथील २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. … Read More

घरातील विद्युत जोडणीचे काम ठरले जीवघेणे; करंट लागून मृत्यू

लाखांदूर : घरातील विद्युत जोडणीचे काम करत असताना लोखंडी स्टँडला विद्युत प्रवाह उतरल्याने लागलेल्या जोरदार विजेच्या धक्क्यात नितेश श्रीराम तुपटे (४०), रा. शारदा चौक, लाखांदूर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही … Read More