देव्हाडी उड्डाण पुलावर ट्रॅव्हल्सची ट्रॅक्टरला जोरदार धडक

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील देव्हाडी येथील उड्डाण पुलाच्या वळणावर रविवारी भीषण अपघात घडला. गोंदियाच्या दिशेने धावणाऱ्या एमएच १७ सीवाय ९९९६ क्रमांकाच्या खासगी ट्रॅव्हल्सने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात … Read More

भंडारा न.प. विजयाचे शिल्पकार जॅकी रावलानी यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा नगर परिषद निवडणुकीतील भाजपाच्या घवघवीत यशाचे शिल्पकार आणि भाजपाचे युवा नेते जॅकी रावलानी यांनी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथील ‘रामगिरी’ या … Read More

सरपंच हस्ते ४६ दिव्यांग लाभार्थ्यांना वाटर कॅन वाटप

 दै. लोकजन वृत्तसेवा सिहोराः- २४ मे पंचायत समिती तुमसर अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायत सिहोराच्या सरपंचा रंजू तुरकर यांच्या हस्ते ग्रामपंचायत सिहोरा येथील ४६ दिव्यांग लाभार्थ्यांना सामान्य फंडातूनवाटर कॅन वाटप करण्यात आले. … Read More

पालोरा येथील “ओम रोज नर्सरी’ ठरतेय रोजगाराचे माहेरघर

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- ग्रामीण भागात उद्योगधंद्यांचा अभाव असल्याने बेरोजगारीची समस्या गंभीर आहे. मात्र, भंडारा जिल्ह्यातील व मोहाडी तालुक्यातील अवघ्या अडीच हजार लोकसंख्या असलेल्या पालोरा गावाने रोजगारनिर्मितीचा नवा आदर्श … Read More

गोंदिया जिल्ह्यातील युवकाचा साकोलीत खून

 दै. लोकजन वृत्तसेवा साकोलीः- गोंदिया जिल्ह्यातील मुरपार येथील रहिवासी असलेला मृतक निखिल राजकुमार कांबळे यांचा आज दि. २२ मे रोजी सकाळी साकोली येथील गड कुंडली रोडवरील तलावाच्या काठावर रक्तबंबाळ अवस्थेत … Read More

शिक्षकाची वैनगंगा नदीत उडी घेवून आत्महत्या

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा रेंगोळा येथे कार्यरत शिक्षकाने वैनगंगा नदीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता. २२) ला उघडकीस आली. विजय बाजीराव गरपडे (वय … Read More

अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- तालुक्यातील पळसपाणी-चांदोरी मार्गावर झालेल्या दुचाकी अपघातात साकोली येथील करंजेकर अभियांत्रिकी महाविद्यालयातील दोन विद्यार्थी पालोरा येथील औद्योगिक भेट आटोपून साकोली कडे परत येत असताना दुचाकीवरील नियंत्रण … Read More

चिंचगड पोलिसांची धाडसी कारवाई; कत्तलीच्या दाढेतून १० गोवंशांची सुटका

दै.लोकजन वृत्तसेवा देवरी:- चिंचगड पोलीस स्टेशन अंतर्गत मिसपिरीहितापन्हाडी जंगल परिसरात कत्तलीच्या उद्देशाने निर्दयीपणे बांधून ठेवलेल्या १० गोवंश जनावरांची पोलिसांनी धाडसी कारवाई करत सुटका केली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून … Read More

संपत्तीच्या वादातून चांदपूर देवस्थानातच प्राणघातक हल्ला

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- चांदपूर देवस्थान हे भंडारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात प्रसिद्धीस आहे. या देवस्थानच्या पावन तपोभूमीत रक्त रंजीत प्राणघातक हल्ला होईल याची कोणी कल्पनाही केली नसेल … Read More

मुकुंद साखरकर भंडारा जिल्हा काँग्रेस नवे अध्यक्ष

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी युवा व अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळख असलेले मुकुंद विनोद साखरकर यांची निवड झाल्याने जिल्ह्यातील तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. … Read More