देव्हाडा खुर्द येथील सामुहिक विवाह सोहळ्यात पाच जोडपे विवाहबद्ध

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- मोहाडी तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या देव्हाडा खुर्द येथे हनुमान जयंती निमित्त दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा ३ एप्रिल २०२६ ला सकाळी ११ वाजता सर्व जातीय सामुहिक … Read More

“एक मुखाने बोला जय जय हनुमान’ जिल्ह्यात गजर!

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्ह्यात हनुमान जन्मोत्सव हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. ग्रामीण भागासह शहरातील हनुमान मंदिरात सकाळपासूनच भक्तीची रिघ लागली होती. भजन, कीर्तन, सुंदरकांड, समाज प्रबोधन, आरोग्य शिबिर, सुंदरकांड … Read More

रेती तस्करी करणारा १ ट्रॅक्टर ट्रॉलीसह पकडला

दै. लोकजन वृत्तसेवा पालांदूर :- पोलिस ठाण्याचे हद्दीत अवैध रेती वाहतूकीवर कारवाई करण्याकरिता स्थानिक पालांदूर येथील पोलीस पट्रोलिंग करीत असताना एक लाल रंगाचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर व विना क्रमांकाच्या लाल … Read More

अखेर मायाबाईंची मृत्यूशी झुंज संपली

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- साकोली तालुक्यातील उमरझरी येथील माया रामकृष्ण सोनवाने (वय ५०) यांची अखेर मृत्यूशी झुंज संपली. काल ०१ एप्रिलला रात्री १०:४५ ला नागपुरात दुःखद निधन झाले. मायाबाईच्या … Read More

नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात एकसंध नियंत्रणाची अंमलबजावणी

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- महाराष्ट्रात ६ व्याघ्र प्रकल्प असून, नवेगांव नागझिरा व्याघ्र प्रकल्प हा भंडारा व गोंदिया जिल्ह्यात प्रमुख व्याघ्र प्रकल्प आहे. याचे बफर क्षेत्र सन २०१७ मध्ये जाहीर … Read More

नरभक्षक वाघाचा महिलेवर पुन्हा हल्ला

 दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- तालुक्यात नरभक्षक वाघाच्या हल्ल्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून १२ दिवसांत तिसऱ्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण अधिकच तीव्र झाले आहे. लाखनी वनपरिक्षेत्रातील आमगाव खुर्द येथे … Read More

अंगणातून बेपत्ता झालेल्या दोन चिमुकल्यांचा मृतदेह पाण्याच्या डबक्यात सापडले

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- अंगणात खेळत असताना गायब झालेल्या दोन चिमुकल्यांचा पाण्याच्या डबक्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना तुमसर तालुक्यातील रोंगा गावात आज दि. १ एप्रिल रोजी उघडकीस आली. … Read More

बावनथडी प्रकल्पग्रस्तांचे प्रकल्पातच जलसमाधी आंदोलन

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- वेळावेळी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देवूनही शासन मागण्या पूर्ण करीत नसल्याने कमकासुर, सितेकसा व सुसूरडोह या तीन गावातील बावनथडी प्रकल्पग्रस्तांनी आज दि. १ एप्रिल २०२६ … Read More

इटगाव/पु. ग्रामपंचायतीचा देशात डंका

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्हयातील भंडारा तालुक्यातील ईटगाव/पु. या ग्रामपंचायतीस केंद्र शासनामार्फत देण्यात येणारा सन २०२५ चा पंडीत दिनदयाल उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार अंतर्गत बालस्नेही या थीमला जाहीर … Read More

बेपत्ता व्यक्तीचे झाडाला लटकलेले प्रेत आढळले

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसरः- तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील लोभी जंगलात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत कुजलेला मृतदेह आढळून आल्याने सोमवारी परिसरात एकच खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे नाव राजकुमार लेकचंद नेवारे (वय … Read More