कर्ज फेडण्यासाठी सहाय्यक व्यवस्थापकानेच लुटले बँकेतील १.५८ कोटी रुपये

  *तुमसर तालुक्यातील सितासावंगी येथील कॅनरा बँकेतील प्रकरण *चार तासातच पोलिसांनी घेतला आरोपीचा शोध *रोख ९६ लाख १२ हजाराचा इतर मुद्देमाल जप्त *पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांची माहिती भंडारा :- … Read More

भाजप व्यापारी, सुपारीबाज व माफियांचा पक्ष असल्याचा आरोप करीत नाजीनामा सत्र

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा : “भाजपमध्ये देश प्रथम, नंतर पक्ष, नंतर मी’ हे ब्रीद आता राहिलेले नाही. भाजप हा व्यापारी, सुपारीबाज व माफियांचा पक्ष झालेला आहे. यापूर्वी पक्षाने तिकीट देताना … Read More

साकोली? भाऊ-तिकीट संभ्रमाने निवडणूक रंगली!

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- नगरपरिषद निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी सकाळपासूनच शहरात अफवांचे वादळ उसळले होते. भाऊ तिकीट झाली का? की कटली? अशा चर्चांनी राजकीय वातावरण तापविले. … Read More

भंडारा जिल्ह्यातील मृदुल वर्मा यांची गोवा इफ्फीसाठी निवड

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील तरुण गायक मृदुल वर्मा यांनी जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली आहे. येत्या २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान गोव्यात होणाऱ्या ५६ … Read More

शिंदेंच्या मंत्र्यांची खरी नाराजी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर, प्री कॅबिनेटमध्येच बहिष्काराचं ठरलं होतं

मुंबई:- भाजपच्या ऑपरेशन लोटसवरुन शिंदेंच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीवरच बहिष्कार टाकल्याचं दिसून आलं. त्यावरून आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र शिंदेंच्या मंत्र्यांची प्रमुख नाराजी ही भाजपचे प्रदेशाध्यक्ष … Read More

सर्वोच्च नक्षल कमांडर माडवी हिडमा पत्नीसह चकमकीत ठार ; आंध्र-छत्तीसगड सीमेवर सुरक्षा दलांची मोठी कारवाई

गोंदिया :- शेकडो सुरक्षा जवान आणि नागरिकांच्या मृत्यूला जबाबदार असलेला, “पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी’ चा प्रमुख आणि जहाल नक्षलवादी नेता माडवी हिडमाला (४४) ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. … Read More

अंबागड किल्ल्यावर “बा रायगड परिवार तर्फे भव्य स्वच्छता श्रमदान व गडपूजन मोहीम संपन्न

.लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात सातपुडा पर्वतरांगेत वसलेला अंबागड हा वनदुर्ग इतिहासाचा थोर वारसा जपणारा गड आहे. अनेक वर्षां पासून अत्यंत दुर्लक्षित, अंतिम घटका मोजत असलेल्या या … Read More

शक्ती प्रदर्शन दाखवित उमेदवारांचे नामांकन दाखल

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- नगरपरिषद निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. यामुळे नामांकन दाखल करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात मोठी गर्दी उसळली होती. भंडारा येथे काँग्रेस, … Read More

हायमास्ट दिव्याकरिता फाउंडेशन तयार, लाखोंची बिले खर्ची मात्र पोल व दिवे केव्हा लावणार?

पालांदूर:- येथील बाजार चौकात संत गाडगेमहाराज यांच्या पुतळ्याच्या बाजूला हायमास्ट लाईट लावण्याकरिता मागील वर्षी फाउंडेशन तयार केल्या गेले, मात्र वर्षभराचा कालावधी पूर्ण होऊनही या फाऊंडेशनवर अद्याप हायमास्ट दिव्याकरिता पोल आणि … Read More

आष्टी येथील शेतकऱ्याचा मृतदेह विहिरीत आढळला

 तुमसर:- तुमसर तालुक्यातील आष्टी येथील एका शेतकऱ्याचे शेतालगतच्या अन्य शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत मृतदेह आढळून आला. सदर घटना दि. १५ नोव्हेंबर रोजी रात्री उघडकीस आली आहे. हरिभाऊ कुसन गौपाले (५५) असे … Read More