मला द्या फक्त 3 वर्षे — खुर्ची नव्हे, विकसित भंडारा संकल्पसिद्धी… हेच माझं मिशन- डॉ. अश्विनी भोंडेकर
तीन वर्षांनंतर संपले की स्वतःहून नगराध्यक्ष पद सोडण्याचे आश्वासन भंडारा:- माझा मुख्य व्यवसाय डॉक्टरचा आहे. रोज रुग्णांच्या जीवासाठी लढताना मी एक गोष्ट शिकले—वेळेत घेतलेला निर्णय जीव वाचवतो. म्हणूनच नगराध्यक्षपद माझ्यासाठी … Read More









