शाळा प्रवेशोत्सव तर आटोपला; शिकविणार कोण?

भंडारा जिल्ह्यात ७०० शिक्षकांची पदे रिक्त; ५० शाळा एकाही शिक्षकाविना ✽ ‘शिक्षक भरती तातडीने करा, अन्यथा शाळाबंद आंदोलन अटळ’ ✽ जि. प. शिक्षण समितीचा एकमुखी ठराव काशीनाथ ढोमणे भंडारा :- … Read More

शेतात वीज कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

दैनिक लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- तालुक्यातील बेटाळा येथे शेतात वीज कोसळून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. रामकृष्ण तुकडू देशमुख (वय ६०, रा. बेटाळा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. … Read More

स्पर्धा परीक्षा घोटाळ्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आक्रमक

सभेत निर्णय: २ जुलैला भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दैनिक लोकजन वृत्तसेवा भंडारा :- नीट, एमपीएससी आणि आता टीईटी परीक्षेचे पेपर फुटण्याच्या लागोपाठच्या घटनांमुळे राज्यातील तरुणांचे भविष्य अंधारात सापडले आहे. ‘दरवर्षी … Read More

सिरपूर ग्रामपंचायतीत १२ लाखांच्या कथित लाचप्रकरणाने खळबळ; उपसरपंचांचा आठ सदस्य व रोजगार सहाय्यावर गंभीर आरोप

चौकशीचे आदेश, ग्रामपंचायतीतील राजकारण तापले दैनिक लोकजन वृत्तसेवा गोंदिया :- तालुक्यातील सिरपूर ग्रामपंचायतीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) सुरू असलेल्या विकासकामांभोवती कथित १२ लाख रुपयांच्या लाचेच्या मागणीचा … Read More

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; १० वर्षांहून अधिक सेवा असणाऱ्यांचे पदे निर्माण होणार

भंडारा, दि. ३० जून : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत राज्यभर कार्यरत असलेल्या १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या १५ हजार १० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाचा मार्ग अखेर … Read More

भंडारा जिल्ह्यात जूनमध्ये विजांच्या तडाख्याने ४ जणांचा मृत्यू; २१ पशूंचाही समावेश

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जून २०२६ या महिन्यात अवकाळी पाऊस, गारपीट व वीज पडून घडलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे भंडारा जिल्ह्यात मोठी जीवित व पशुहानी झाली आहे. जिल्हा प्रशासनाने जाहिर केलेल्या … Read More

जनांवरांना अवैध वाहतूक करणाऱ्यावर करडी पोलिसांची कारवाई

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- जनावरांना दाटीवाटीने कोंबून, चारा-पाण्याची व्यवस्था न करता क्रूर पद्धतीने अवैध वाहतूक करणाऱ्या पिकअप चालकावर करडी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत ७ जनावरे व … Read More

तीन महिन्यांचा पाठलाग; अखेर ‘टी-२७’ वाघिन जेरबंद

चार हले, दोन बळी अन् दहशत दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- साकोली तालुक्यासह नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावांमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून भीतीचे सावट निर्माण करणाऱ्या व वन विभागासाठी एक आव्हान ठरलेली … Read More

तुमसरमध्ये गांजा सेवन करताना नागपूरचे दोन तरुण ताब्यात

१.४० लाखांचा मुद्देमाल जप्त दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- रेल्वे लाईन परिसरात उघड्यावर गांजाचे सेवन करणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील दोन तरुणांवर तुमसर पोलिसांनी एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलीस स्टेशन तुमसर … Read More

भंडारा पोलिसांचे ‘ऑल आऊट ऑपरेशन’

  दोन तासांत ४४८ कारवाया, ३७८ गुन्हेगारांची तपासणी दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व कोणतीही अघटित घटना घडू नये यासाठी भंडारा पोलिस दलाने दि. २७ … Read More