शासकीय योजना घराघरापर्यंत पोहोचवा-आ. राजू कारेमोरे

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- कार्यकर्त्यांनी शासकीय योजना घराघरापर्यंत पोहचवून सर्वसामान्य जनतेला त्या योजनांचा लाभ मिळवून द्यावे असे आवाहन तुमसरमोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजूभाऊ कारेमोरे यांनी केले. महादेव मंदिर (लोढ्याचे) … Read More

घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी अटक – सोने चांदीचे दागिने व इतर साहित्य व मुद्देमाल हस्तगत

गोंदिया:- तक्रारदार श्रीमती नवीन राजेश मोहनकर वय ४० वर्ष रा. नवेगाव ता जि गोंदिया जि गोंदिया यांनी पोलीस ठाणे दवनिवाडा येथे तक्रार दिली कि ६ ऑक्टोंबर २०२५ चे रात्री ०८. … Read More

विदर्भ शाहीर कलाकार परिषद कला नागपूर आयोजन

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- विदर्भ शाहीर कलाकार परिषद करणार नागपूर अंतर्गत जिल्हा भंडारा द्वारा आयोजित ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सव भारत सभागृह साकोली येथे घेण्यात आले. … Read More

ऐन दिवाळीत एसटी आरक्षण प्रणाली ठप्प, नव्या सॉफ्टवेअरचा प्रवाशांना नाहक त्रास, कर्मचारीही वैतागले

मुंबई:- ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटीने गावी जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचं दिसून येतंय. एसटी आरक्षण प्रणाली ठप्प झाल्याने प्रवास कसा करायचा असा प्रश्न आता पडला आहे. आरक्षण … Read More

भरधाव स्कूल व्हॅन पलटून ६ विद्यार्थी व १ पालक जखमी

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- जिल्ह्यातील सुरेवाडा येथे भरधाव स्कूल व्हॅन पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ६ विद्यार्थी व १ पालक किरकोळ जखमी झालेत. जखमींना उपचारांसाठी जिल्हा सामान्य … Read More

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार तर्फे आज “काळी दिवाळी व मौन आंदोलन’

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- राज्यातील शेतकरी अतिवृष्टी, ओला दुष्काळ आणि पिकांच्या झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे अडचणीत सापडला आहे. पण या संकट काळात सरकारने जाहीर केलेले मदत पॅकेज हे फसवे, अपुरे … Read More

भरधाव स्कूल व्हॅन पलटून ६ विद्यार्थी व १ पालक जखमी, भंडारा तालुक्यातील सुरेवाडा येथील घटना

भंडारा :- जिल्ह्यातील सुरेवाडा येथे भरधाव स्कूल व्हॅन पलटी आल्याने भीषण अपघात आला. या अपघातामध्ये ६ विद्यार्थी व १ पालक किरकोळ जखमी झालेत. जखमींना उपचारांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे … Read More

देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला, नक्षलवादी भूपती शरण आला, ६० नक्षलवाद्यांच्या समर्पणाची इनसाईड स्टोरी

गडचिरोलीः- माओवाद विरोधातील लढ्याला आज मोठं यश प्राप्त झाले आहे. माओवाद्यांचा पॉलिट ब्युरो मेंबर तसेच सेंट्रल कमिटी मेंबर मल्लोजूला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती याने त्याच्या ६० सहकाऱ्यांसह १५ … Read More

लिखित आश्वासनानंतर संगणक परिचालकांचे “जल व अन्न त्याग’ आंदोलन मार्ग

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- तांत्रिक अडचणीमुळे थकीत मानधन देण्यात यावे, जून २०२५ पासून थकित असलेले मानधन देण्यात यावे तसेच कोरोना काळातील प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा या मागण्यांसाठी जिल्हा परिषदसमोर … Read More

चिवाच्या पत्राची खंडविकास अधिकाऱ्यांनी घेतली दखल; आदेश निर्गमित

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- पंचायत समिती तुमसरचे खंडविकास अधिकारी नंदकिशोर वाडेकर यांनी विदर्भ प्रदेश सचिव खेमराज शरणांगत यांच्या पत्राची दखल घेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतन व इतर देयके दिवाळीपूर्वी देण्यात … Read More