विधानसभेत राजकुमार बडोलेंनी उपस्थित केले गोंदिया जिल्ह्यातील विविध मुद्दे
मुंबई:- महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी, अजर्ुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर अभिनंदन करताना राज्यातील, विशेषतः गोंदिया जिल्ह्यातील आणि अजर्ुनी मोरगाव क्षेत्रातील … Read More









