७ ऑक्टोबर ला शेतकरी रस्ता रोको करणार
उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर दै.लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- तुमसर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावे. धान उत्पादकांना बोनस व कर्जमाफी देण्यात यावी या मागणीच्या पूर्ततेसाठी ७ ऑक्टोबर रोजी तुमसर बपेरा … Read More









