तलवारबाजी स्पर्धेत पीएम श्री लाल बहादूर शास्त्री विद्यालयाची मुलींची चॅम्पियनशिप
वेदांती कुरंजेकर व पार्थ्वी हुमणे, अशानी बागडे यांना सुवर्ण व रजत पदक दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पीएम श्री लाल बहादूर शास्त्री विद्यालय, भंडारा येथील विद्यार्थिनींनी तलवारबाजी स्पर्धेत … Read More









