थकीत मानधन व इतर मागण्यांसाठी रोजगार सेवक संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा: महाराष्ट्र राज्य रोजगार सेवक संघटनेच्या राज्य कार्याध्यक्ष तथा भंडारा जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृखाली रोजगार सेवकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला काँग्रेसचे … Read More









