बहिणीला भेटून गावाकडे येत असलेल्या भावाचा शेतातील विद्युत करंटने मृत्यू
दै.लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा ः- बहिणीच्या गावावरून स्वगावी परत येत होता. रस्ता बरोबर नसल्याने शेतशिवारातून गावाकडे जात असतांना शेतातील विद्युत करंटला हात लागल्याने जागेवरच मृत्यू पावल्याची घटना मोहाडी तालुक्यातील शेवटच्या टोकावर … Read More









