निवडणूक काळात अवैध दारू तस्कर अटकेत

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- साकोली नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशन साकोलीने अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई करत १,०६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ रोजी … Read More

वर्षा लांजेवारची अपील आयुक्तालयाने फेटाळली

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- तालुक्यातील शंकरपुर/वडेगांव येथील नऊ महिन्यांच्या दीर्घ काळानंतर, मिनी अंगणवाडी केंद्र – शंकरपुर येथील अंगणवाडी मदतनीस पदभरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी … Read More

आमदार सुनील शिंदेंचं नाव ७ वेळा, श्रद्धा जाधवांचं नाव ८ वेळा, निवडणूक आयोगाची सर्कस झाली आहे का? आदित्य ठाकरेंचा मतदार यादीवरुन संतप्त सवाल

मुंबईः- २० नोव्हेंबरला मुंबई महापालिकेची जी प्रारूप मतदार यादी आली, त्यानंतर मोठा गोंधळ समोर आलाय. मुंबईमध्ये २२७ वॉर्ड आहेत. ३ ते ४ हजार ऑबजेक्शन आम्ही घेतले आहेत. आमचे आमदार सुनील … Read More

गोंदिया न. प. निवडणूकीची मतमोजणी लांबणीवर! राज्यातील सर्व नगरपरिषद, नगर पंचायत निवडणुकांची मतमोजणी आता २१ डिसबरला होणार

गोंदिया:- नऊ वर्षांनंतर होणाऱ्या राज्यातील २५० पेक्षा अधिक नगरपालिका आणि नगर पंचायतीं साठी मंगळवारी मतदान घेण्यात आले. नगरपालिका निवडणुकीत खरी चुरस ही महायुतीमधील भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) … Read More

आज होणार ४ नगराध्यक्ष व ९८ नगरसेवकांसाठी मतदान

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- अखेर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचार तोफा आज रात्री १०.०० वाजता थांबल्यात. दि. ०२ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी, साकोली-सेदुरवाफा या चार नगरपालिकेचे ४ नगराध्यक्ष ९८ … Read More

अनियंत्रित ट्रकची वाहनांना धडक:ट्रक पलटला, चालक फरार

दै.लोकजन वृत्तसेवा पालांदूर:- पालांदूर-मानेगाव राज्य मार्गावर एका ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या सायकल, दुचाकी व चारचाकी वाहनांना जोरदार धडक दिली. यात तिन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले. यात … Read More

राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनाचा समारोप

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- विज्ञान व तंत्रज्ञान विभाग भारत सरकार, नवप्रवर्तन प्रतिष्ठान अहमदाबाद, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे, राज्य विज्ञान … Read More

मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य, अमेरिकेचा संदर्भ

सातारा:- राज्यातील नगरपालिकेच्या निवडणुकांसाठी १ डिसेंबर रोजी प्रचाराचा अंतिम दिवस असून मतदानाच्या एक दिवस अगोदर राज्यातील काही नगरपालिकेतील नगराध्यक्षपदाची आणि नगरसेवक पदांच्या निवडणुका पढे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यावरुन, राजकीय … Read More

तुमसरात इंजि. अभिषेक कारेमोरे यांचा भव्य रोड शो!

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर सोमवारी तुमसर शहरात अभूतपूर्व उत्साह आणि गर्दी पहावयास मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार इंजिनीयर अभिषेक कारेमोरे यांच्या … Read More

भंडारा जिल्हा भाजपा बनली ‘प्रायव्हेट लि. कंपनी’; भाजपाचा राजीनामा देणा-या पदाधिकाऱ्यांना आरोप

भंडारा :- पक्षासाठी अनेक वर्षे काम करणाऱ्या जुने आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना तिकीट वाटपात हेतुपुरस्पर डावलण्यात आले. पैसे घेवून उमेदवारी देण्यात आली. भारतीय जनता पार्टी ही पूर्वीची पार्टी राहिली नसून आता … Read More