कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेणार

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- समग्र शिक्षा योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासंबंधी लवकरच शासन निर्णय काढण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिले. यामुळे नागपूर … Read More

पाच वर्षीय चिमुकलीवर परप्रांतीयाचा अतिप्रसंगः लाखांदूर कडकडीत बंद

दै. लोकजन वृत्तसेवा लाखांदूर:- गत ९ दिवसांपूर्वी शहरात ५ वर्षीय चिमुकलीवर एका परप्रांतीयाकडून झालेल्या अतिप्रसंगा विरोधात लाखांदूर पेटून उठला असून त्या प्रसंगाविरोधात १५ डिसेंबर रोजी सर्वधर्मीय नागरिकांकडून लाखांदूर बंदचे आयोजन … Read More

आकाशवाणी अधिकाऱ्यांची वलमाझरी ला भेट

 दै. लोकजन वृत्तसेवा साकोली:- भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील आदर्श गाव गट ग्रामपंचायत खैरी / वलमाझरी येथे विविध ठिकाणच्या आकाशवाणीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीमध्ये ग्रामविकास, लोकसहभाग, शासनाच्या विविध … Read More

राज्यस्तर शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेत नूतन कन्या शाळा महाराष्ट्रात द्वितीय

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तर शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल … Read More

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ५२३ प्रकरणे निकाली

दै. लोकजन वृत्तसेवा भंडाराः- दि. १५ राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा न्यायालय, भंडारा येथे … Read More

तीन दिवसांची भव्य हनुमान भूमिपूजन माजी आ. राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत संपन्न कथास्थळाच्या मंडपाचे

गोंदिया :- गोंदिया येथील डी.बी. सायन्स महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित तीन दिवसांची भव्य हनुमान कथास्थळाच्या मंडपाचे भूमिपूजन सोमवार १५ डिसेंबर रोजी माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत कथास्थळी हनुमंताची पूजा आणि … Read More

खा. डॉ. प्रशांत पडोळे यांच्या मध्यस्थीने जलसमाधी आंदोलन तूर्तास मागे

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासनाच्या अन्यायपूर्ण धोरणामुळे प्रकल्पग्रस्तांनी आक्रमक पवित्रा घेत ११ डिसेंबर रोजी वैनगंगा नदीवर सुरु केलेले जलसमाधी आंदोलन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व … Read More

डिजिटल अरेस्ट करून एकाची २० लाख ६१ हजाराने फसवणूक

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- अश्लिल फोटो तयार करतो तसेच मनी लेंडिंग मध्ये सहभाग असल्याचा आरोपी करून एकाला डिजीटल अरेस्ट करून त्याच्याकडून १० लाख ६१ हजार १३० रुपये वसूल केल्याची … Read More

रिदिश भवसागरने रिले स्पर्धेत पटकावले रजत पदक

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- डी. ए. व्ही. मॉईल पब्लिक स्कूल, सितासावंगी येथे नुकत्याच झालेल्या शालेय क्रिडा महोत्सवात इयत्ता ६ व्या वर्गात शिकणाऱ्या रिदिश राहुल भवसागर या विद्यार्थ्यांने शानदार कामगिरी … Read More

सडक अर्जुनी तालुक्यातील दुर्गीपार परिसरात वाघाचे दर्शन

 सडक अर्जुनी तालुक्यातील कोहमारा वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या दुर्गीपार व बकी परिसरात शनिवारी सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास वाघ दिसल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघ दिसल्याची माहिती मिळताच सडक … Read More