जन्म, मृत्यू व विवाह प्रमाणपत्रे बारकोड प्रणालीद्वारे द्या -देवश्री कापगते

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली : उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे नागरिकांना जन्म, मृत्यू व विवाह नोंद प्रमाणपत्रे दिली जातात. मात्र सदर प्रमाणपत्रे अद्याप ऑनलाईन प्रणालीद्वारे तसेच बारकोडयुक्त स्वरूपात उपलब्ध करून दिली … Read More

राष्ट्रीय महामार्गावरील जबरीचोरीचा २४ तासांत  छडा; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

गोंदिया : -राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशाला अडवून जबरीचोरी करणाऱ्या आंतरराज्यीय आरोपीला अवघ्या २४ तासांत जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा, गोंदियाला मोठे यश मिळाले आहे.या कारवाईत आरोपीकडून रोख रक्कम, आयफोन आणि दुचाकीसह … Read More

बिबट मादी व बछड्यांचे यशस्वी पुनर्मिलन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा वन विभाग अंतर्गत साकोली वनक्षेत्रातील मौजा सालई येथे मक्याच्या शेतामध्ये बिबट मादीचे दोन बछडे दिनांक १० मे २०२६ ला आढळून आले होते. सदर घटनेची … Read More

केसलवाडा येथील तेंदूपत्ता फडी मजुर पाच वर्षापासून बोनसपासून वंचि

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा ः- मोहाडी तालुक्यातील केसलवाडा (पालोरा) येथे गेल्या कित्येक वर्षांपासून तेंदूपत्ता संकलन फडी सुरू आहे. मात्र, शासनाच्या नियमानुसार मजुरांना मिळणारा बोनस आजतागायत वाटप करण्यात आलेला नाही. त्यामुळे … Read More

तिरोड्यात किरकोळ वादातून बीएसएफ जवानांकडून थरारक गोळीबार

एक जखमी; शहरात भीतीचे सावट, आरोपी जवानाला अटक दै.लोकजन वृत्तसेवा गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा शहर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत एका थरारक घटनेने हादरून गेले. गोंदिया तिरोडा महामार्गावर वाहनाला कट मारल्याच्या … Read More

भंडारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

 काशिनाथ ढोमणे :भंडारा (दै. लोकजन) ः- भंडारा जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद व गौरवास्पद बातमी समोर आली आहे. केंद्र शासनाच्या पंचायती राज मंत्रालयामार्फत दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२६ अंतर्गत “क्लायमेट ॲक्शन … Read More

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह महिला रूग्णालय सुरु होणार

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- आम. नरेंद्र भोंडेकर यांच्या मागणीवर भंडारा येथील महिला रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्यात सुरु असलेला वाद आज संपुष्टात आला. या मुद्यावर आज वैदकीय शिक्षण … Read More

गोंदिया-कोहमारा राष्ट्रीय महामार्गावर घडला विचित्र अपघात:उलटलेल्या ट्रकला ट्रॅव्हल्सची धडक, एक ठार; बारा प्रवासी जखमी ;

दै.लोकजन वृत्तसेवा गोंदिया: – गोंदिया-कोहमारा राष्ट्रीय महामार्गावरील जानाटोला परिसरात मंगळवारी पहाटे भीषण अपघात घडून एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर १० ते १२ प्रवासी जखमी झाले.रस्त्याच्या मधोमध उलटलेल्या ट्रकचा अंदाज … Read More

ओबीसींच्या आंदोलनाला संविधान बचाव संघर्ष समितीचा जाहीर पाठिंबा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडाराः- ओबीसी संघर्ष समिती जिल्हा भंडाऱ्याच्या वतीने ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी दिनांक ११ मे २०२६ पासून कलेक्टर कचेरी भंडारा समोर बेमुदत साखळी उपोषण आंदोलन सुरू केलेले आहे. त्यात … Read More

भंडारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; साकोली तालुक्यातील खैरी/वलमाझरी ग्रामपंचायतचा देशात दुसरा क्रमांक*

*हवामान कृती विशेष पंचायत पुरस्कार  काशिनाथ ढोमणे भंडारा :- भंडारा जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद व गौरवास्पद बातमी समोर आली आहे. केंद्र शासनाच्या पंचायती राज मंत्रालयामार्फत दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२६ … Read More