सागवन तस्करी करणारा ट्रक वनविभागाच्या जाळ्यात

 दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा ः- मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात शिरकाव करून नागपूरकडे सागवान भरून जाणारा १० चक्का ट्रक वनविभागाच्या जाळ्यात अडकला असून ट्रक सह १२ लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. मध्यप्रदेशातून … Read More

तुमसर तालुक्यात विज्ञानाची मेजवानी

 दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- पंचायत समिती शिक्षण विभाग, तुमसर यांच्या वतीने आयोजित ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२५-२६ हे फादर एग्नल स्कूल तुडका येथे ८ व ९ डिसेंबर रोजी … Read More

“नया भारत, मेरा भारत’ संकल्पनेवर आधारित स्प्रिंगडेल शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- सन्नीज स्प्रिंगडेल शाळेत “नया भारत, मेरा भारत’ या शीर्षकाखाली दि. ६ डिसेंबर २०२५ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्कृत भारतीचे … Read More

तुकाराम मुंढेंवरुन सभागृहात खडाजंगी; भाजप आमदारांची लक्षवेधी, विजय वडेट्टीवारांनी घेतली बाजू

नागपूर:- तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध लक्षवेधी आणण्यावरुन राजकीय वातावरण तापलं असून भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी ९ डिसेंबर रोजी विधानसभा सभागृहात तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून आपणास बघून घेऊ, अशी धमकी आल्याचं म्हटलं. … Read More

गोसे धरणाच्या उजव्या कालव्यात पडलेला वाघ जेरबंद

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- गोसे खुर्द धारणाच्या उजव्या कालव्यामध्ये जखमी अवस्थेत आढळलेल्या वाघास जेरबंद करून गोरेवाडा येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. सविस्तर असे की, आज दि. ९ डिसेंबर रोजी सकाळी … Read More

समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांचा “करो या मरो’चा इशारा

दै. लोकजन वृत्तसेवा सिल्ली /आंबाडी :- सरकारी सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील ६८ समग्र शिक्षा अधिकारी / कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून कामबंद आंदोलन तसेच हिवाळी अधिवेशनात आमरण उपोषण तसेच अन्नत्याग आंदोलन पुकारले … Read More

स्वतंत्र महिला जिल्हा रुग्णालयाच्या साहित्य खरेदीची उच्चस्तरीय चौकशी करा

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- राज्य शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक जिल्हयात स्वतंत्र जिल्हा महिला रुग्णालय असावे यानुसार भंडारा शहरात ग्रीन झोन मध्ये असलेल्या वर्षभरात किमान एक दोनदा पूर येत असलेल्या जागेत १०० … Read More

खोटे दस्तावेज सादर करून अवैधरित्या जमिनीवर कब्जा :जमीन विक्रेताचे आरोप

आमगाव :- आमगाव शहरात आमची वडिलोपार्जित जमीन असून माझ्या वडिलांनी विकलेल्या जागेवर राणी कालसर्पे महिलेने खोटे दस्तावेज सादर करून अवैधरित्या जमिनीवर कब्जा मिळिवला आहे असा आरोप संतोष लक्षणें यांनी आयोजित … Read More

उपराजधानी नागपूरमध्ये सोमवारपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे

बनावट नंबर प्लेट व दुसऱ्या वाहनाचा ई. टी. पी. वापरून रेतीची वाहतूक

दै. लोकजन वृत्तसेवा-भंडारा :- बनावट नंबर प्लेट व दुसऱ्या वाहनांची ई.टी.पी. वापरून रेतीची वाहतूक करणाऱ्या रॅकेटचा करडी पोलिसांनी भांडफोड़ केला. तीन टिप्पर चालक व मालकांचेवर कारवाई करून ३८ लाख ८० … Read More