मासे पकडताना पाय घसरला; ८ वर्षीय जयेशचा तलावात बुडून दुर्दैवी अंत

दै. लोकजन वृत्तसेवा अर्जुनी-मोरगाव :- मासे पकडण्यासाठी मित्रांसोबत गेलेल्या अवघ्या आठ वर्षीय चिमुकल्याचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी ५ सप्टेंबर रोजी निलज येथे घडली. जयेश भुमेश्वर चौधरी … Read More

भंडारा महिला जिल्हा रुग्णालयाच्या २८.५० कोटींच्या साहित्य खरेदीत घोटाळा

शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे यांचा गंभीर आरोप दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा शहरातील स्वतंत्र महिला जिल्हा रुग्णालयासाठी करण्यात आलेल्या सुमारे २८ कोटी ५० लाख रुपयांच्या साहित्य खरेदीत मोठा … Read More

कायदा हातात घेऊ नका; सण उत्सवात जातीय सलोखा जपा

अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांचे आवाहन दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- येणारा काळ सणासुदीचा असून कृष्ण जन्माष्टमी, पोळा, तान्हा पोळा, गणेशोत्सव, दुर्गा उत्सव, दिवाळी असे विविध सण येणार आहेत. … Read More

साकोली-सेंदुरवाफाचा विकास आराखडा मंजूर :आ. नाना पटोले यांच्या प्रयत्नांना यश

  दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- साकोली-सेंदुरवाफा शहराच्या नियोजनबद्ध आणि दीर्घकालीन विकासासाठी अत्यंत महत्वाचा असलेला सुधारित विकास आराखडा ( डीपी) अखेर शासनाच्या पातळीवर मंजूर झाला आहे. आमदार नाना पटोले यांच्या … Read More

सोमनाला बूजला ‘मॉडल गाव’ बनविण्यासाठी प्रयत्न करणार – जिल्हाधिकारी सावन कुमार

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- पवनी तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सोमनाला बूज येथे लोकवर्गणीतून साकारलेल्या नूतन वाचनालयाचा लोकार्पण सोहळा भंडारा जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्या शुभहस्ते दि. ३ सप्टेंबर … Read More

तरुणांनी ‘जॉब क्रिएटर’ बनण्याचा दृष्टिकोन स्विकारावा

‘कनेक्ट विथ कलेक्टर’ उपक्रमात जिल्हाधिकारी सावन कुमार यांचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- तरुणांनी केवळ नोकरीच्या संधीच्या मागे न लागता स्वतः रोजगार निर्माण करणारे ‘जॉब क्रिएटर’ बनण्याचा … Read More

आज भगवान श्रीकृष्णाची होणार प्राणप्रतिष्ठा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भारतीय परंपरेनुसार श्रावण मासात येणारा सण म्हणजे श्रीकृष्णा जन्माष्टमी. याच दिवशी भगवान कृष्णाने दुष्ट राक्षसांचा नाश करण्यासाठी व सज्जनांचे संरक्षण करण्यासाठी जन्म घेतला. हिंदू धर्मीयांमध्ये … Read More

तुमसर येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता व जातीय सलोखा बैठक संपन्न

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- आगामी सण उत्सव तसेच राज्य महोत्सव श्री गणेश उत्सवा दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने दि. ०३ सप्टेंबर … Read More

महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) महिला आघाडी आक्रमक

भंडारा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- वाढती महागाई, दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचे भडकलेले दर आणि सर्वसामान्यांची होणारी पिळवणूक याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) महिला आघाडीच्या वतीने … Read More

निसर्ग अभ्यासक किरण पुरंदरे यांच्या ‘चपळ जशी नागीण गव्हळी’ पुस्तकातून झाडीपट्टीतील सापांचे विश्व उलगडले

राकेश बैस साकोली (दै. लोकजन):- निसर्ग अभ्यासक, पक्षी तज्ञ आणि लेखक किरण पुरंदरे लिखित ‘चपळ जशी नागीण गव्हळी’ हे पुस्तक सध्या वाचकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. झाडीपट्टीच्या बोलीभाषेतून सापांच्या विश्वाचा … Read More