शिक्षक भरतीसाठी जि. प. पदाधिकारी, पालक व विद्यार्थी यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
खा. डॉ. प्रशांत पडोळे व जि. प. सभापती नरेश ईश्वरकर यांनी केले नेतृत्व काशीनाथ ढोमणे भंडास :- जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे तात्काळ भरावीत, या प्रमुख … Read More









