बोली जपा, भाषा समृद्ध ठेवा; “बोलींच्या जागर’ मधून भाषा संवर्धनाचा संदेश
दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग, भाषा संचालनालय व समर्थ महाविद्यालय, लाखनी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त समर्थ महाविद्यालय, लाखनी येथे आयोजित करण्यात आलेला … Read More









